पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिल्डरांच्या चांडाळ चौकडीला मान द्या

इमेज
कुछ तो गडबड है, दया! - हे पोस्ट टाकल्या टाकल्या एक फोन आला.  “हे तुम्हाला कोणी सांगितलं ते मला माहितेय. करणं ते माझ्या सोसायटीत घडलंय” - फोन करणारा म्हणाला. “मी अभिमानाने सांगतो की - मीच तो अरेरावी करणारा भ्रष्ट चेअरमन आहे. तो खोटारडा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट माझा साथीदार आहे,” - अशी त्या फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख करून दिली.  “छान! मग आता त्या बिल्डरचेही नांव सांगून टाका आणि त्याच्या बरोबर तुमचं काय साटंलोटं आहे तेही सांगा,” - मी विनंती केली. “आमची नांव तुम्ही लिहिलं तरी आम्हाला काहीच problem नाहीये! पण जरा society members चा विचार करा - त्यांच्या भोळ्या भाबड्या कोवळ्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील,” - चेअरमन म्हणाले. “का त्यांना शंका नाहीये?,” - मी विचारले.  “शंका? त्यांना खात्री आहे! ते बोलत नाहीत - कारण ते practical आहेत.  PMC - Project Management Consultant - सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी - आणि बिल्डर यांची भ्रष्ट युती - corrupt nexus असतो - ही आज - आम बात - सर्रास गोष्ट आहे - हे त्यांना माहीत आहे - त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही - हे त्यांनी आ...

"कुछ तो गड़बड़ है दया"

इमेज
सोसायटीच्या रीडेव्हलपमेंट बद्दलचा एक अनुभव ऐका. - ४ बिल्डरांनी tender भरली. चौघांनी presentations दिली.  ४ पैकी ३ बिल्डरांच्या साईटसना visits दिल्या.  पुढच्या रविवारी general body meeting झाली. Project management consultant म्हणाला की ४ पैकी ३ बिल्डरांना interest नाहीये.  फक्त एकालाच आहे. त्यानं revised offer दिली आहे. त्यामुळे फक्त त्याच्या revised offer वर चर्चा करून निर्णय घेऊ.   लेखी revised offer कुठंय? - मी विचारले. माझ्या ऑफिसमध्ये आहे.  Site visit च्यावेळी त्या बिल्डरने तुम्हाला ती offer सांगितलेली आहे म्हणून आणली नाही. बाकीच्या ३ बिल्डरांनी interest नाही असं त्यांनी in writing कळवलं आहे का? - मी विचारलं. नाही - तोंडी सांगितलं आहे - PMC म्हणाला.  त्यामुळे आता या एका बिल्डरची offer स्वीकारण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही - PMC म्हणाला. का? आपल्या शेजारच्या २ सोसायट्यांची redevelopment 2 नामवंत बिल्डर करतायत - त्यांच्याकडून offer घेऊया - एक जण म्हणाला.  आपली tendering ची process पूर्ण झाली आहे - त्यामुळे कायद्यानुसार - तसे करता येणार नाही - PMC म्...